१९५४ च्या पोटनिवडणुकीत पराभवाचे कारण काय ?

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लढविलेल्या १९५४ मधील पोटनिवडणुकी मुळे सर्वांच्या परिचयाचा असलेला मतदारसंघ आहे. २०१४ मध्ये या मतदारसंघातून निवडून आलेले नाना पटोले यांनी राजिनामा दिल्यामुळे या मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहे. २०१८ मधे होत असलेल्या या पोटनिवडणुकि मुळे १९५४ सालि झालेल्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकितिल जखमेचि आठवण आंबेडकवाद्यांना झालेलि आहे. १९५४ मधे झालेल्या पोटनिवडणुक…