दि पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या तोतया ट्रस्टींची पोलखोल !

दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आणि आंबेडकर भवन हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान, स्वतःला पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे पदाधिकारी म्हणविणाऱ्या लोकांनी रात्री ३ वाजता ५०० भाडोत्री बाऊंसर्स आणून पाडले आहे. स्वतःला ट्रस्टी म्हणविणारा हा कंपू बेकायदेशीर पणे स्वतःला ट्रस्टी म्हणवून घेत आहे. आपले कृत्य लपविण्यासाठी या लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्यावरही…