प्रस्थापीत पक्षातील बहुजन नेतृत्व व कालसापेक्ष भूमिका : राज गवई

एकीकडे अच्छे दिन व भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चारमुंड्याचीत करुन भाजपीय महायुतीचे सरकार सत्तेवर आले. शिवाय पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही भाजपाने यश प्राप्त करत शिवसेनेच्या सोबतीने  महाराष्ट्रात देखील सत्ता स्थापन केली आहे. सरकार स्थापन होताच “ना खाऊँगा और ना खाने दुंगा” असा नारा देत ‘बारा ते अठरा घंटे’ काम करणार्‍या मोदी…