डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आरएसएस आणि रमेश पतंगे यांनाच कळले का !

3 एप्रिल रोजी नागपूर येथे झालेल्या जातीअंत परिषदेत अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी  आरएसएस ला जाहीर आव्हान दिले होते. जातीअंत परिषद एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्या मुळे संघाचा जळफळाट झाला होता. त्यामुळे काही दिवसांच्या आधी संघ समर्थक असलेल्या रमेश पतंगे यांनी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध दैनिक दिव्यमराठी मध्ये  ‘प्रकाश आंबेडकर आणि संघ’ हा लेख लिहून आपल्या अकलेचे तारे तोडले…